ब्रेकिंग न्युज
पंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ई-महाभूमि आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत ७/१२ डिजिटल उतारे वाटप

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई-महाभूमि आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत चांगदेव (मुक्ताईनगर) येथे शेतकऱ्यांना मोफत ७/१२ डिजिटल उतारे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ मंडळींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले व समस्या जाणून घेतल्या.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प्रभारी तहसिलदार निकेतन वाडे साहेब, नायब तहसिलदार पी.बी. झांबरे, सरपंच श्री. निखिल बोदडे, ग्रा.प.सदस्य अक्षय चौधरी, पंकज कोळी, अतुल पाटील, चंदन महाजन, राजु पाटील, मिथून महाजन, तलाठी डी.व्ही. मुंडे, ग्रामसेवक आर.एस.चौधरी, कोतवाल राजेंद्र गोरले व चांगदेव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!