ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

पेण शहरात दिवस-रात्र  स्ट्रीट लाईट सुरुच राष्ट्रीय छावा व प्रहार शक्ती कडून निवेदन…

पेण शहरात दिवस-रात्र  स्ट्रीट लाईट सुरुच राष्ट्रीय छावा व प्रहार शक्ती कडून निवेदन…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

पेण प्रतिनिधी / रोहित शिंदे

पेण शहरांमध्ये खूप ठिकाणी विजेच्या खांबावर लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट या दिवस-रात्र चालू असतात. ज्या लाईटचा उपयोग रात्रीच्या अंधारात प्रकाश दाखवण्यासाठी असतो. त्या लाईट दिवसा सुद्धा चालू असतात . त्यातून येणाऱ्या वीज बिलाचा भार हा सर्वसामान्य जनतेच्या करातून भरला जात आहे. एका बाजूला विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज पुरवठा खंडीत करत आहेत. तर दुसऱ्या बाजूस गरज नसताना सुद्धा दिवसभर स्ट्रीट लाईट सुरू ठेवून त्याचा बिलाचा भार सर्वसामान्य जनतेच्या करातुन भरत आहे. तात्काळ यावर ठोस उपाय योजना कराव्यात व त्यानंतर वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा. असे निवेदन राष्ट्रिय छावा संघटना रायगड उत्तर जिल्हा अध्यक्ष व प्रहार शक्ती पेण शहर अध्यक्ष रोहित शिंदे यांनी महावितरण अधिकारी यांना निवेदन दिले

error: Content is protected !!