ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

महात्मा फुले प्राथमिक शाळा, मार्डी, येथे “जागतिक दिव्यांग दिन”तसेच”दिव्यांग सप्ताह” साजरा

सोलापूर संपादक -महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

महात्मा फुले प्राथमिक शाळा, मार्डी, केंद्र-मार्डी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. आज दि.३।१२।२०२१ रोजी शाळेत”जागतिक दिव्यांग दिन”तसेच”दिव्यांग सप्ताह” साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मार्डी गावचे सरपंच मा. अविनाश(दादा)मार्तंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्डी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. निंबर्गी सर यांच्या मार्गदर्शनानुसार व विशेष शिक्षक श्री. काशिद सर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.उपस्थित दिव्यांग मुलांच्या पालकांचे श्री. काशिद सरांनी समुपदेशन केले. कार्यक्रमास शाळेतील शेडजाळे सर, सुरवसे मॅडम, खेलबुडे सर, कांबळे सर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!