ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

देशात लहान मुलांच्या लसीला अखेर मंजूरी!

देशात लहान मुलांच्या लसीला अखेर मंजूरी!

मुंबई (प्रतिनिधी) :- कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. मात्र अशातच आता एत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता लहान मुलांचं लसीकरणासाठी लस उपलब्ध होणार आहे. DCGI ने लहान मुलांसाठी Covaxin लस मंजूर केली आहे. ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणार आहे.

देशात लहान मुलांच्या लसीला मंजूरी
सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसतंय. देशात ओमायक्रॉनची वाढती प्रकरणं पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. DCGI ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरवात होणार असल्याचंही सांगितलं. त्यानुसार देशात 3 जानेवारीपासून लहान मुलांना लस मिळणार आहे.

ज्येष्ठांनाही डोस
कोरोना योद्ध्यांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिकॉशनरी डोस देण्यात येणार आहे. गंभीर आजारांचा संसर्ग असलेल्या तसेच कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठांना लस मिळणार आहे.

error: Content is protected !!