ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अकोले मतदारसंघाचा सर्वांगीण विकासा साठी 5.27 कोटीच्या कामाचे – आ. डॉ.किरण लहामटे यांचे हस्ते उद्घाटन ..

अकोले मतदारसंघाचा सर्वांगीण विकासा साठी 5.27 कोटीच्या कामाचे – आ. डॉ.किरण लहामटे यांचे हस्ते उद्घाटन .

समशेरपुर गटात
मोदरी बंधारा ४६७ लक्ष रूपये , समशेरपूर मध्ये सभा बांधकाम २० लक्ष रुपये, नागवडी सभामंडप १० लक्ष रुपये, टाहकारी स्मशानभुमि सुशोभीकरण करण्यासाठी १० लक्ष रुपये, टाहाकरी रस्ता काँक्रेटीकरण करणे १० लक्ष रुपये, केळेश्वर मंदिर रस्ता काँक्रेटीकरण करणे २० लक्ष रूपये असे एकूण ५.२७ कोटीचे विविध विकासकामांचे भुमिपूजन कार्यसम्राट आमदार डॉ किरण लहामटे यांच्या शुभहस्ते मोठया थाटा – माटात संपन्न झाले. यावेळी जेष्ठ नेते कोंडाजीबाबा ढोन्नर , पोपटरावदराडे, साहेबराव भांगरे, संजय बिन्नर, निवृतीबेणके ,आमदार साहेबांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष सुनिल दराडे , अविनाश कानवडे, संतोष बोटे, मुकूंद लहामटे, पक्षाचे पदाधिकारी,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार डॉ किरण लहामटे
हे विकासाचे व्हिजन घेऊन काम करणारे नेतृत्व आहे हे यातून अधोरेखित होते असल्याचे दिसत आहे .

error: Content is protected !!