ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

जिप्सी बनवणाऱ्या सांगलीकर अवलियाला दिली नवीकोरी ‘बोलेरो’

 

सांगली | सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांनी हिरो या बाईकच्या इंजिनचा वापर करून जिप्सी कार तयार केली होती. सदर जिप्सीची राज्यात नाही तर देशाबाशरत चर्चा झालेली दिसून आले होते खुद्द महिंद्रा आणि महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली आणि बोलेरो देण्याचे वचन दिले होते.

उद्योगपती आनंद महिंद्रांनी आपले वचन पूर्ण केले असून लोहार यांना नवी कोरी बोलेरो भेट दिली आहे. सांगलीतील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावचे दत्तात्रय लोहार या स्थानी मॅकॅनिकने मोडकळीस आलेल्या वाहनांच्या साहित्यापासून मिनी जिप्सी साकारली होती. रिक्षाची चाकं, हिरो होंडाचं इंजिन आणि इतर अन्य गाड्यांचे सुट्टे भाग वापरून दत्तात्रय लोहार यांनी चारचाकी गाडी तयार केली आहे.

तसेच मुलाच्या हट्टापायी तयार केलेल्या या वाहनाला ‘जुगाड जिप्सी’ असं नाव ठेवलं आहे. त्यांची ही जुगाडू जिप्सी चांगलीच व्हायरल झाली. याची भूरळ महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना भुरुळ पडली. त्यांनी ही जिप्सी आपल्याला द्यावी, त्याबद्दल्यात नवीकोरी बोलेरो घेऊन जा अशी ऑफरच दिली.

error: Content is protected !!