ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मंद्रुपमध्ये शिवरात्री निमित्त शिवध्वज महोत्सव. . .

सोलापूर संपादक – महेश पवार

मंद्रुप येथील ब्रम्हाकुमारी गीता पाठशालातर्फे शिवरात्री महोत्सवानिमित्त ध्वजारोहण करून शिवध्वज महोत्सव साजरा करण्यात आला . प्रारंभी ब्रम्हाकुमारी शिवबाबा यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करून प्रार्थना करण्यात आली . त्यानंतर गीता पाठशालासमोर सदस्यांच्या उपस्थितीत झेंडा फडकावून शिवचरणी नमन करण्यात आले . यावेळी भक्तीगीतांवर नृत्य सादर करण्यात आले .
गीता पाठशालातर्फे दरवर्षी महाशिवरात्री पासून गुडीपाडव्यापर्यंत शिवध्वज महोत्सव साजरा करण्यात येतो . या ध्वज महोत्सवास सरपंच कलावती खंदारे , राष्ट्रपती पारितोषिक पुरस्कारप्राप्त सिध्देश्वर म्हेत्रे, ब्रम्हाकुमारी शोभा कुंभार , ग्रामपंचायत सदस्य दयानंद ख्याडे , ब्रम्हाकुमारी रेवणसिध्द , शिवानंद लोभे , राजकुमार कुंभार ,शिवपुत्र जोडमोटे,चिदानंद घाले ,महेश पवार , दयानंद घाले ,बसवराज कुंभार ,विनोद कामतकर , अमोगसिध्द मुंजे ,महादेव कुंभार ,ब्रम्हाकुमारी भौरम्मामाता लोभे ,ब्रम्हाकुमारी लक्ष्मी चडचणकर , गायत्री घाले,प्रिया कुंभार,निकीता कुंभार,रामभाई फुलारी यांच्यासह सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते . प्रसाद व प्रविण कुंभार यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले .

 

error: Content is protected !!