ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

चामराजनगर (कर्नाटक) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर गिरीश बडोले यांनी तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपतीचे घेतले दर्शन . .

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

चामराजनगर कर्नाटक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर गिरीश बडोले हे सोलापूरला एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत सोलापूर महापालिका उपायुक्त धनराज पांडे हे उपस्थित होते. यावेळी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी गिरीश बडोले तसेच महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांची पदोन्नती वर पालघर येथे वित्त व लेखा मुख्याधिकारी बदली झाल्याने मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे तसेच ओरिएंटलचेडिव्हिजन मॅनेजर बसवराज करपे यांच्या हस्ते श्री मशरूम गणपतीची प्रतिमा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राजू हौशेट्टी यांच्या निवासस्थानी या दोन्ही अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, उद्योजक प्रल्हाद काशीद,अनिल हवळे,ईश्वर पतंगे,अमोल तांबे, विशाल सुरवसे,विलास माळी, हनुमंत सोनटक्के, भैय्या पतंगे, गणेश हौशेट्टी,नागराज हौशेट्टी, भक्त मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!