ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वंचितचे अशोक हिंगे यांची समाज माध्यमावर बदनामी केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यातील तीस जनावर गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू…..

वंचितचे अशोक हिंगे यांची समाज माध्यमावर बदनामी केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यातील तीस जनावर गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू…..
बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या विषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करत असल्याचे निदर्शनास येताच वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर कवठेकर, युवा नेते अजय सरवदे, शेख युनूसभाई, विशाल बोबडे, राजेशकुमार जोगदंड, महिला जिल्हाध्यक्ष आनीताताई चक्रे, पुष्पताई तुरुकमाने, यांनी पोलीस अधीक्षक बीड यांची भेट घेतली व तक्रार दिली असता पोलीस अधीक्षक बीड यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून 25 ते 30 जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सायबर पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करताना कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी चालू पूर्वक कोणाची जर बदनामीकारक पोस्ट व्हिडिओ व्हायरल केले तर त्यावर गुन्हा होतो. जर बदनामी कारक पोस्ट व्हिडिओ टाकले तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील समाज अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिष्टमळा बोलताना सांगितले. याप्रकरणी रितसर निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
error: Content is protected !!