ब्रेकिंग न्युज
घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेशेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..ओबीसी नेत्याला बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार पंकजाताई मुंढे यांना मतदानातून धडा शिकवणार – बापू गाडेकर तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियानवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची   दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटीलवनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळेआंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे : पप्पू कागदेआ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौरा

चिंचाळा येथे विठ्ठल-रखुमाई संत यादवबाबा यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

चिंचाळा येथे विठ्ठल-रखुमाई संत यादवबाबा यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
आष्टी प्रतिनिधी;-आष्टी तालुक्यातील श्री. क्षेत्र बाबासाहेबगड येथे श्री.विठ्ठल-रखुमाई व वै.संत यादवबाबा यांची   मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्यानिमित्त मुर्ती मिरवणुक शनिवारी   सकाळी झाली..
 लमणवस्ती,चिंचाळा येथुन श्री.क्षेत्र बाबासाहेब गड,चिंचाळा येथे मिरवणुक झाली.या काळात काकडा,हरिपाठ, हरिभजन व नंतर हरिजागर झाला. शांतीपाठ, गणपती पुजन,पुण्यवाचन, मातृकापुजन, आझीस्थापन, हवन, मुर्तीवर संस्कार  करण्यात आले.सोमवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० मुर्तीप्राणप्रतिष्ठा ह.भ.प. शास्त्री महाराज,ह. भ. प. नवनाथ महाराज पोकळे, ह.भ.प.कल्याण महाराज कोल्हे,ह.भ.प.आसाराम महाराज,ह.भ.प. नागनाथ महाराज,
ह.भ.प. पांडुरंग महाराज कुंभार  यांच्या उपस्थितीत झाले.  काल्याचे किर्तन  ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे (डाकुनिमगांव) यांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी गांवकरी मंडळी, देसुर,चिंचाळा,शेकापुर, बेलगांव,राघापुर येथील भाविक व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!