ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

दापोली तालुक्यातील निगडे रेवाळेवाडी येथे हरीनाम सप्ताह निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे माझी मा.आमदार श्री.संजयराव कदम  यांची  रेवाळेवाडी येथील रस्ता डांबरीकरण  कामांचा उदघाटन समारंभ सोहळा संपन्न.

दापोली तालुक्यातील निगडे रेवाळेवाडी येथे हरीनाम सप्ताह निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे माझी मा.आमदार श्री.संजयराव कदम  यांची  रेवाळेवाडी येथील रस्ता डांबरीकरण  कामांचा उदघाटन समारंभ सोहळा संपन्न.

 

कोकण संपादक / भरत सरपरे

कुंबळे प्रतिनिधी / अल्पेश भोसले

 

दापोली तालुक्यातील निगडे रेवाळेवाडी येथे ॐ आदीनाथ वारकरी सांप्रदाय भंजन व किर्तन मंडळ आयोजित हरीनाम सप्ताह निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब यांनी भेट देऊन दर्शन घेतले तसेच निगडे रस्ता डांबरीकरण करणे कामांचा उदघाटन समारंभ सोहळा पार पडला ‌.

या कार्यक्रमा प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती व विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.किशोर भाई देसाई, दापोली पंचायत समिती सभापती सौ.योगिता ताई बांद्रे,दापोली पंचायत समिती सदस्य श्री.चंद्रकांत बैकर, दापोली नगरपंचायत नगरसेवक श्री.विलास शिगवण,ह.भ.प.श्री. पांडुरंग रघुनाथ झाटे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष,ह‌.भ.प श्री.पाडुरंग महाराज रेवाळे, जिल्हा परिषद श्री.अनंत करबेले, ग्रामपंचायत आसुद सरपंच,गव्हे ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.अरुण शेठ पालटे,गव्हे ग्रामपंचायत उप सरपंच श्री.लक्ष्मण गुरव, गव्हे जालगाव जिल्हा परिषद युवक अध्यक्ष व गव्हे ग्रामपंचायत सदस्य श्री.पप्या जोशी,गव्हे राष्ट्रवादी अध्यक्ष श्री.महेश पवार,श्री.संजय गुरव श्री.नंदु शेठ निंगावले,श्री.आप्पा गुरव,श्री.शंकर जोशी,श्री.प्रकाश टेमकर,श्री.संदीप निंगावले, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!