ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बँक आँफ बडोदाचा 115 वा वर्धापन दिन वडाळा व मार्डी शाखेत उत्साहात साजरा

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड महाराजांनी 115 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या बँक आँफ बडोदाचा वर्धापन दिन बुधवारी वडाळा व मार्डी शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
वडाळा शाखा व्यवस्थापक विवेक बाविस्कर, बँक अधिकारी प्रतीक गजभिये,रोहित जगधने,विकास रोडगे, कँशियर अजय वाघमारे, दिनेश साठे,अक्षय वेखंदे, महाहेव बिराजदार तसेच मार्डी येथील शाखा व्यवस्थापक संदीपकुमार कांबळे, बँक अधिकारी रामदास भानुवते, रामेश्वर ढवळे, सचिन कचरे यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडाळा शाखाधिकारी बाविसकर म्हणाले की, चालू अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत एक कोटी नऊ लाख रुपये पीक कर्ज, वाटप झालेले कर्ज, पशुपालनसाठी 12 लाख 27 हजार रुपये, आठ महिला बचत गटांना 26 लाख 36 हजार रुपये,दोन लाभार्थ्यांना साडेआठ लाख रुपये मुद्रालोनचे व्यवसायासाठी वाटप करण्यात आले. पहिल्या तिमहीत गरजू शेतक-यांना मोठ्याप्रमाणात कर्जं वाटप झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असल्याचेही बाविसकर म्हणाले.

error: Content is protected !!