ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने नान्नज येथे हर घर तिरंगा – जनजागरण रॅली

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

 स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या निमित्ताने दि. 10 आँगस्ट रोजी हिंदुस्तानी स्कूल नान्नज च्या विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामपंचयात नान्नज व जि. प. प्रा.शाळा क्र 1 व 2 , जि. प. प्रा.शाळा भगतसिंग नगर, जी. बी . घोडके विद्यालय , तसेच हिंदुस्थानी कॉवेनंट इंग्लिश मीडियम शाळा, नान्नजच्या संयुक्त विद्यमाने ‘ हर घर तिरंगा – जनजागरण रॅली’आयोजित केली .  यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . यावेळी सरपंच सौ.राणी टोणपे , उपसरपंच संभाजी दडे , ग्रामसेवक नंदकुमार पाटील तलाठी, केंद्रप्रमुख, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही जनजागरण रॅली पार पडली.

error: Content is protected !!