ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

संभाजी ब्रिगेड रायगड येथे मार्गदर्शन सभा व नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड रायगड येथे मार्गदर्शन सभा व नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कोकण संपादक / भरत सरपरे

दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी “मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड” या पक्षाचे अध्यक्ष माननीय एडवोकेट शिवश्री मनोजदादा आखरे साहेब, आणि महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर साहेब यांच्या आदेशानुसार माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे “मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची” बैठक दुपारी ठीक ०४.०० वाजता संघटनेचे सर्व जुने नवीन कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्वांच्या संगनमताने तसेच प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुहास राणे साहेब यांच्या सूचनेनुसार व कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री सूर्यकांत भोसले साहेब, शिवश्री स्वप्निल म्हात्रे सर, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम सिसोदे, तसेच नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग शिवश्री परमानंद जांभळे व दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवश्री विक्रम वाटोरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सदर सभा ही पार पडली.
आपल्या रायगड जिल्ह्याला खूप मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे व त्याच प्रमाणे काही थोडा का होईना आपला सुद्धा या कामासाठी हातभार लागावा याच उद्देशाने सामाजिक बांधिलकी व स्वतःच्या कर्तव्यांची जान असणारे सर्व कार्यकर्ते आज मानगाव येथील शासकीय विश्रामगृहा मध्ये सभेचे अध्यक्ष व विचारपीठा वरील आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली नवीन व जुन्या कार्यकर्त्यांचे स्वागत होऊन सदर कार्यक्रमास सुरुवात झाली .

यामध्ये प्रत्येक जुन्या कार्यकर्त्यांनी आपले थोडक्यात मत मांडून व कार्यक्रमाची शोभा वाढवत नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन चांगल्या प्रकारे सुरुवात केली. सदर सभेचे अध्यक्ष मा. म्हात्रे सर यांनी सुद्धा सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना “संभाजी ब्रिगेड” पक्ष/संघटना काय आहे, तिचे उद्देश काय आहेत, व कोणत्या प्रकारे काम करते किंवा चालते याची सविस्तर पणे माहिती दिली. तरी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी जवळजवळ सर्वच तालुक्यातील नवीन व जुने पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमास हजेरी लावली व हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत व्यवस्थित रित्या पार पाडला .
तसेच आपले सर्वांचे प्रेरणास्थान रायगडचे महाराष्ट्राचे व भारताचे कुलदैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे रायगड किल्ल्यावर २४ सप्टेंबर २०२२ रोजी होणाऱ्या शाक्तराज्या भिषेकासाठी सदर नवीन व जुन्या नियुक्तीनंतर चर्चा होऊन आपण रायगड किल्ल्यावर शाक्त राज्याभिषेक चा कार्यक्रम कोणत्या प्रकारे, आपल्याला व्यवस्थितरित्या कशा प्रकारे घेता येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी सांगून त्या विषयावरती चर्चा झाली.
सदर कार्यक्रमास किंवा चर्चास संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती व या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अत्यंत उत्साहामध्ये सदर सभा पार पाडली.

या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्यामधून सर्वच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होऊन त्यांनी त्यांचे बरोबर नवीन कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश करून घेऊन त्यांना संघटनेचे महत्त्व पटवून देऊन सदर कार्यक्रमास घेऊन येण्याचे जे महत्त्वाचे कार्य केले किंवा काम केले त्याबद्दल मी रायगड जिल्हा सचिव शिवश्री पृथ्वीराज भास्करराव खाडे सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांन कडून जाहीर आभार मानून सर्व नवीन व जुने कार्यकर्त्यांचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन करतो व भविष्यामध्ये आपण आपले चांगले विचार किंवा आपला चांगला मोलाचा अत्यंत महत्त्वाचा वेळ मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेस अर्पण करून सदर संघटना वाढीस मोलाची मदत कराल किंवा सहाय्य कराल अशीच मी आपणा सर्वांनकडे अशा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. नियुक्ती केलेल्यांची नावे खालील प्रमाणे.
उत्तर विभाग
शिवश्री विक्रम वाटोरे रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड दक्षिण.
नियुक्ती केलेल्यांची नावे खालील प्रमाणे.
१) शिवश्री दिव्यांग संजय शिंदे तालुका महाड. जिल्हा उपाध्यक्ष
२)शिवश्री सिद्धार्थ रमेश चौधरी माणगाव तालुका अध्यक्ष
३)शिवश्री राहुल प्रभाकर कासारे माणगाव शहर अध्यक्ष
४)शिवश्री सुजित साहेबराव धोत्रे माणगाव तालुका अध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड
५)शिवश्री हर्ष संजय वाटोरे मानगाव शहर उपाध्यक्ष
६)शिवश्री विनोद राजाराम सुतार निजामपूर विभागीय अध्यक्ष
तसेच,
उत्तर विभाग
शिवश्री परमानंद जांभळे साहेब मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड अध्यक्ष उत्तर.
तालुका उरण खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

१) शिवश्री जितेश रमेश पाटील उरण तालुका अध्यक्ष
२)शिवश्री चंदन प्रकाश कडू उरण तालुका उपाध्यक्ष
३)शिवश्री रमेश भास्कर काळे उरण तालुका कार्याध्यक्ष
तसेच, पेण तालुक्यातील नियुक्ती केलेले पदाधिकाऱ्यांची यादी खालील प्रमाणे
१)शिवश्री गणेश काशिनाथ भालेसईन पेण तालुका उपाध्यक्ष
२)शिवश्री नरेंद्र अशोक भालेराव तालुका सचिव
३)शिवश्री रमाकांत जयराम घरत तालुका कार्याध्यक्ष
४)शिवश्री निरंजन यशवंत सुर्वे पेन शहर अध्यक्ष
५)शिवश्री उदय मारुती धामले पेन शहर उपाध्यक्ष
तसेच,
शिवश्री:पृथ्वीराज भास्करराव खाडे. यांची पुन्हा एकदा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड दक्षिण सचिव या पदासाठी सर्वांमध्ये निवड करण्यात आली.
तसेच सर्व नवीन व जुने नियुक्त झालेले पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  शुभेचछा दिल्या.

दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी “मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड” या पक्षाचेअध्यक्ष माननीय एडवोकेट शिवश्री मनोजदादा आखरे साहेब, आणि महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर साहेब यांच्या आदेशानुसार माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे “मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची” बैठक दुपारी ठीक ०४.०० वाजता संघटनेचे सर्व जुने नवीन कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्वांच्या संगनमताने तसेच प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुहास राणे साहेब यांच्या सूचनेनुसार व कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री सूर्यकांत भोसले साहेब, शिवश्री स्वप्निल म्हात्रे सर, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम सिसोदे, तसेच नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग शिवश्री परमानंद जांभळे व दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवश्री विक्रम वाटोरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सदर सभा ही पार पडली.
आपल्या रायगड जिल्ह्याला खूप मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे व त्याच प्रमाणे काही थोडा का होईना आपला सुद्धा या कामासाठी हातभार लागावा याच उद्देशाने सामाजिक बांधिलकी व स्वतःच्या कर्तव्यांची जान असणारे सर्व कार्यकर्ते आज मानगाव येथील शासकीय विश्रामगृहा मध्ये सभेचे अध्यक्ष व विचार पीठावरील आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली नवीन व जुन्या कार्यकर्त्यांचे स्वागत होऊन सदर कार्यक्रमास सुरुवात झाली .

यामध्ये प्रत्येक जुन्या कार्यकर्त्यांनी आपले थोडक्यात मत मांडून व कार्यक्रमाची शोभा वाढवत नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन चांगल्या प्रकारे सुरुवात केली. सदर सभेचे अध्यक्ष मा. म्हात्रे सर यांनी सुद्धा सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना “संभाजी ब्रिगेड” पक्षाचे काय आहे, तिचे उद्देश काय आहेत, व कोणत्या प्रकारे काम करते किंवा चालते याची सविस्तर पणे माहिती दिली. तरी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी जवळजवळ सर्वच तालुक्यातील नवीन व जुने पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमास हजेरी लावली व हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत व्यवस्थित रित्या पार पाडला .

तसेच आपले सर्वांचे प्रेरणास्थान रायगडचे महाराष्ट्राचे व भारताचे कुलदैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे रायगड किल्ल्यावर २४ सप्टेंबर २०२२ रोजी होणाऱ्या शाक्तराज्या भिषेकासाठी सदर नवीन व जुन्या नियुक्तीनंतर चर्चा होऊन आपण रायगड किल्ल्यावर शाक्त राज्याभिषेक चा कार्यक्रम कोणत्या प्रकारे, आपल्याला व्यवस्थितरित्या कशा प्रकारे घेता येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी सांगून त्या विषयावरती चर्चा झाली.
सदर कार्यक्रमास किंवा चर्चास संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती व या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अत्यंत उत्साहामध्ये सदर सभा पार पाडली.

या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्यामधून सर्वच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होऊन त्यांनी त्यांचे बरोबर नवीन कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश करून घेऊन त्यांना संघटनेचे महत्त्व पटवून देऊन सदर कार्यक्रमास घेऊन येण्याचे जे महत्त्वाचे कार्य केले .किंवा काम केले त्याबद्दल मी रायगड जिल्हा सचिव शिवश्री पृथ्वीराज भास्करराव खाडे सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांन कडून जाहीर आभार मानून सर्व नवीन व जुने कार्यकर्त्यांचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन करतो व भविष्यामध्ये आपण आपले चांगले विचार किंवा आपला चांगला मोलाचा अत्यंत महत्त्वाचा वेळ मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेस अर्पण करून सदर संघटना वाढीस मोलाची मदत कराल किंवा सहाय्य कराल अशीच मी आपणा सर्वांनकडे अशा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. नियुक्ती केलेल्यांची नावे खालील प्रमाणे.
उत्तर विभाग
शिवश्री विक्रम वाटोरे रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड दक्षिण.
नियुक्ती केलेल्यांची नावे खालील प्रमाणे.
१) शिवश्री दिव्यांग संजय शिंदे तालुका महाड. जिल्हा उपाध्यक्ष
२)शिवश्री सिद्धार्थ रमेश चौधरी माणगाव तालुका अध्यक्ष
३)शिवश्री राहुल प्रभाकर कासारे माणगाव शहर अध्यक्ष
४)शिवश्री सुजित साहेबराव धोत्रे माणगाव तालुका अध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड
५)शिवश्री हर्ष संजय वाटोरे मानगाव शहर उपाध्यक्ष
६)शिवश्री विनोद राजाराम सुतार निजामपूर विभागीय अध्यक्ष
तसेच,
उत्तर विभाग
शिवश्री परमानंद जांभळे साहेब मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड अध्यक्ष उत्तर.
तालुका उरण खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
१) शिवश्री जितेश रमेश पाटील उरण तालुका अध्यक्ष
२)शिवश्री चंदन प्रकाश कडू उरण तालुका उपाध्यक्ष.
३)शिवश्री रमेश भास्कर काळे उरण तालुका कार्याध्यक्ष
तसेच, पेण तालुक्यातील नियुक्ती केलेले पदाधिकाऱ्यांची यादी खालील प्रमाणे
१)शिवश्री गणेश काशिनाथ भालेसईन पेण तालुका उपाध्यक्ष
२)शिवश्री नरेंद्र अशोक भालेराव तालुका सचिव
३)शिवश्री रमाकांत जयराम घरत तालुका कार्याध्यक्ष
४)शिवश्री निरंजन यशवंत सुर्वे पेन शहर अध्यक्ष
५)शिवश्री उदय मारुती धामले पेन शहर उपाध्यक्ष
तसेच,
शिवश्री:पृथ्वीराज भास्करराव खाडे. यांची पुन्हा एकदा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड दक्षिण सचिव या पदासाठी सर्वांमध्ये निवड करण्यात आली
तसेच सर्व नवीन व जुने नियुक्त झालेले पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवश्री: पृथ्वीराज भास्करराव खाडे.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड दक्षिण रायगड सचिव.

error: Content is protected !!