ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जालना तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी करून मदत द्या व ओला दुष्काळ जाहीर करा.

जालना तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी करून मदत द्या व ओला दुष्काळ जाहीर करा.
जालना प्रतिनिधी  :- जालना तहसीलदार साहेब आपणास विनंती करण्यात येते की जालना तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयबीन, कापुस, तुर, मुग, उडिद, भुईमूग, ऊस व फळबाग तसेच द्राक्ष या पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तरी आता राज्य सरकारने महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच जालना तालुक्यातील पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रु. नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी नसला शेतकन्यांन सह रस्त्यावरती उतरुण तीव्र आंदोलन करण्यात येईल ही आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुक्याच्या वतीने हात जोडुन विनंती. यावेळी उपस्थित कृष्णा खलसे तालुकाध्यक्ष जालना, ॲड हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष जालना, श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, राजेश राठोड, नामदेव पवार, वामन चौधरी आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!