ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

संभाजी ब्रिगेड कोकण उपाध्यक्ष पदी आकाश कांबळे याची नियुक्ती…

संभाजी ब्रिगेड कोकण उपाध्यक्ष पदी आकाश कांबळे याची नियुक्ती…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

दि.17/09/2022 रोजी पनवेल रायगड येथे संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहासजी राणे व कोकण अध्यक्ष सूर्यकांत भोसले, साहेब यांच्या मार्गदर्शनाने ,कोकण संघटक अविनाश पाटील अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडली.

या मिटिंग मध्ये संभाजी बिग्रेड चे रायगड कार्याध्यक्ष आकाश कांबळे, यांची संभाजी बिग्रेड यांच्या कोकण उपाध्यक्ष पदी निवड झाली. तसेच विलास सांगळे यांची कोकण विभागीय संघटक पदी व शैलेश पाटील यांची पेन तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली . धार्मिक व सामाजिक तेढ तसेच जातीयवाद समाजातून समूळ नष्ट करा असे महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केले.
तसेच संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे व रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सुहासजी राणे यांच्या सूचनेनुसार आगामी होऊ घातलेल्या संभाजी ब्रिगेड पक्ष व शिवसेना या युती बद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष बांधणी जोमाने सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

error: Content is protected !!