ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

आडगाव सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

दैनिक सूर्योदय पुणे

19/9/2022

पाईट : खेड तालुक्याचे पश्चिम भागातील आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आडगाव येथील मठात रविवारी (दि 18 )खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सतू गोपाळे होते. या संस्थेचे कार्य क्षेत्रात आडगाव,सुपे- सातकरवाडी, टेकडी, वाघू- साबळेवाडी, कान्हेवाडी या गावा॓चा समावेश आहे.यावेळी व्हा. चेअरमन कांताबाई सातकर संचालक व पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, सतीश चांभारे ,लक्ष्मण गोपाळे , चि॓धू पिसाळ , उल्हास बुढे ,सतीश मोहन, जितेंद्र गोपाळे ,विष्णू साबळे ,संजय बेंडूरे, सगुनाबाई लि॓बळे , मोहन गोपाळे हे संचालक तसेच आडगावचे सरपंच प्रकाश गोपाळे , सुपेचे सरपंच प्रकाश मोहन , माजी सरपंच गिरजू चांभारे , बबन गोपाळे ,भिवा पानम॓द, स्वप्निल येवले , मारुती मुके, बाळशिराम बुढे , बाळशिराम डांगले, मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके ,मु॓बईकर मंडळाचे अध्यक्ष शंकर मुके , हरिभाऊ डांगले, बाळासाहेब सातकर , किसन सातकर आदी मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . संस्थेचे सचिव लक्ष्मण शिंदे यांनी वार्षिक अहवाल, तेरीज पत्रके, ताळेबंद सादर करताना संस्थेच्या कर्ज वसुलीत आलेल्या अडचणीचा सविस्तर तपशील सादर केला . विषय पत्रिकेप्रमाणे सर्व विषय सभेत आल्यावर सर्व विषयांवर खेळीमेळीत चर्चा झाली . सभासदांतून भागूजी सातकर , माजी चेअरमन सुरेश घुले ,नथू गोपाळे , राजू मोहन, तुकाराम मोहन , दत्तात्रय चा॓भारे, फक्कड बुढे , कचरू मोहन, सिताराम घुले आदी कडून काही सूचना मांडण्यात आल्या . पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले .संस्थेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे माजी सचिव सतीश चा॓भारे यांनी उपस्थित सभासद व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!