ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

राष्ट्रीय छावा संघटनेच्या अध्यक्षांचे सोलापूर मध्ये जंगी स्वागत

१२ जून २०२२

सोलापूर : राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. धाराशिव-सोलापूर मध्ये राष्ट्रीय छावा संघटनेच्या कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विविध उपक्रम व आंदोलन हाती घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याबद्दल सोलापूर कार्यकारिणीचे कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व अध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश पवार यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी योगेश पवार, विश्वनाथ चुंगे तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!