ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

रायगडावर धर्म शाळेच्या वास्तूमध्ये पिंडदान , संभाजी ब्रिगेड कोकण अध्यक्ष सुर्यकांत भोसले यांनी हि विधी बंद करायला लावली. तसेच जाहीर निषेध करण्यात आले…

रायगडावर धर्म शाळेच्या वास्तूमध्ये पिंडदान , संभाजी ब्रिगेड कोकण अध्यक्ष सुर्यकांत भोसले यांनी हि विधी बंद करायला लावली. तसेच जाहीर निषेध करण्यात आले…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

आज शाक्य राज्यभिषेक दरम्यान रायगडावर छत्रपतींच्या समाधी जवळ धर्म शाळेच्या वास्तुमध्ये काही भामटे भट विकृत बुद्धीचे हरामखोरांनी पिंडदान विधी करण्याचा घाट घातला. या गंभीर प्रकरणाला ताबडतोब बंद  करायला लावले यांचा जाहीर निषेध केला मी स्वतः संभाजी ब्रिगेड कोकण विभागीय अध्यक्ष या नात्याने संभाजी ब्रिगेड च्या पक्षा मार्फत पुलिस प्रशासनास जाब विचारला असता उडवा उडवीचे उत्तर देऊन प्रकरण दाबण्याचा केला गेला.
या वेळी उपस्थित मराठा सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष चांदिवडे साहेब तसेच कोकण विभागीय प्रमुख संघटक अविनाश पाटील व कोकण विभागीय उपाध्यक्ष आकाश कांबळे होते आम्ही सर्व मावळे यांनी व शिवभक्तांनी हे प्रकरण हाणून पाडले.
या नंतर रायगडावर असे घाणेरडे प्रकार घडल्यास संभाजी ब्रिगेड हे कदापी सहन करणार नाही अशा भिक्षुक लोकांचे दुकान चालु देणार नाही.शाक्त राज्याभिषेक सोहळ्यास डाग लागू देणार नाही.संभाजी ब्रिगेड या गंभीर प्रकरणाचा जाहीर निषेध करत आहे .

error: Content is protected !!