ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

रोहा तालुक्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या धाटाव गावात दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ‘गरबो रमतो जाय’; गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी…

रोहा तालुक्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या धाटाव गावात दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ‘गरबो रमतो जाय’; गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

रोहा प्रतिनिधी / रुपेश रटाटे

 

मनाला सुखावणाऱ्या गीत, वाद्यांचा ताल अन् तालावरचे शिस्तबद्ध पदलालित्य यांचा सुंदर सोहळा म्हणजे गरबा. दोन वर्षांपासून कोरोनाच्या बंधनात अडकलेली पावले यंदा प्रदीर्घ काळानंतर उत्साहाच्या लाटांवर थिरकरणार आहेत. रोहा शहरातील नामवंत म्हणजे धाटाव या परिसरात गरबा व दांडियांच्या खेळाची जय्यत तयारी करण्यात आली आहे .व त्यामुळे यंदा ‘गरबो रमतो जाय’चा आवाज घुमणार आहे.

गेल्या दोन वर्षांत अनेक मंडळांनी साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला. निर्बंध असल्याने मनातल्या उत्साहांना बांध घातला गेला. यंदा बांध फुटणार आहे. गरबा व दांडिया खेळाची रंगीत तालीम गेले आठवडाभर सुरू झाली आहे. ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मोठ्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण गाव यंदा या नृत्यात रंगणार आहे.

error: Content is protected !!