ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

*तरनळी येथील शाळेत लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी.*

केज! प्रतिनिधि!

दि.2 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी ता.केज या शाळेत महात्मा गांधीजी ( बापू ) व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंगराज मोहिते व या शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ कदम, शिक्षक भारत हांगे सर यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन करुन अभिवादन करण्यात आले व जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गायकवाड बापुसाहेब राठोड बाळासाहेब श्रीमती गिताताई अंडील मॅडम, श्रीमती सोनाली भुमकर मॅडम, शापोआ कामगार गणेश माने, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संपत्ती सरवदे, महादेव बांगर, पोपटराव सानप, शिवाजी माने,सौ.सिमा मोहिते, नवनाथ गायकवाड,सुशल जमाले व शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत हांगे सर यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी केले.शिक्षिका श्रीमती गिताताईअंडील मॅडम व श्रीमती सोनाली भुमकर मॅडम यांनी आपले विचार मांडले.शेवटी आभार राठोड बाळासाहेब सर यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

error: Content is protected !!