ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

नान्नज येथे 40 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या …

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे 40 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केलीे.दि. 09/10/2022 रोजी सकाळी 7.00 च्या सुमारास हा प्रकार घडला बालाजी नागनाथ चौघुले (वय 40) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद सोलापूर पोलिस स्थानकात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी नागनाथ चौघुले याने 7.00 च्या सुमारास तुकाराम यशवंत जानराव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याने बेशुद्धावस्थेत पोहेकाॅ/ 1455 पाटील नेमणूक तालुका पोलीस स्टेशन यांनी उपचारास दि.09/10/2022 रोजी 10/30 वा. सिव्हील हाँस्पीटल सोलापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टर अभिजित बीपनपल्ली (सीएमओ) सिव्हील हॉस्पीटल सोलापूर यांनी संगितले. या घटनेचा तपास पोलिस पोहेकाॅ/ 1455 पाटील करीत आहेत.

error: Content is protected !!