ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

पुणे : भरधाव कंटेनरने 24 वाहनांना उडवले, अनेक जण जखमी

अक्षय कामठे संपादक पुणे जिल्हा 

पुणे नवले ब्रीज : जवळ आज भीषण अपघात झाला असून , नवले ब्रीज जवळ वारंवार अपघात होता असतात आज पुन्हा ऐका कंटेनर चा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असून या मध्ये सुमारे 20 ते 25 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि 30 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जवळच्या खाजगी उपचारासाठी दाखल करण्यात आले कंटेनर साताऱ्याहून मुंबई च्या दिशेने निघाला होता ब्रेक निकामी झाल्याने चालकांचा ताबा सुटला व अपघात झाला व अपघाता मुळे रस्त्यावर ऑईल साधल्याने अजून रस्ता निसरडा झाला आणि अजुन गाड्या एकमेकावर आदळल्या अपघात स्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित झाले व 10 ते 12 रुग्णवाहिका अपघात स्थळी आल्या या परिसरात अनेक दिवसापासून अपघाताचे सत्र सुरू आहे.

error: Content is protected !!