ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

*केज ताल्यूक्यातील विज पुरवठा सुरळीत न झाल्यास दोन दिवसात कार्यालयास कुलूप ठोकणार* *पशुपतीनाथ दांगट*

केज(प्रतिनिधी) केज तालुक्यात गेली पाच महिन्यापासून 10 के व्हीचा टान्सफार्मर तीन वेळा नादुरुस्त झाला आहे परीनामी केज तालूक्यातील विज पुरवठा सुरुळीत नसल्यामुळे उद्दोग, शेती व्यवसाय व्यापार घरगूती या ग्राहकांना सर्व सामान्य जनतेला आर्थिक मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे या महावितरण च्या दुर्लक्षामुळे केज शहराचे व तालूक्यातील अतोनात नूकसान व त्रास सहन करावा लागत आहे
या महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यापार शेती उद्योगधंदे हे ठप्प झाले आसून शेतातील पिके करपून जात आहेत सर्वाचे नुकसान भरपाई ही महावितरण कंपनी देणार आहे का ?
10केव्ही एैवजी 5/5केव्ही चा टान्सफार्मर बसवून द्यावा अशीही जोरदार मागणी सर्व शेतकरी व व्यापारी यांनी केलेली आहे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर आज आंदोलन मागे घेतलेले आहे दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा ईशारा पशुपतीनाथ दांगट यांनी दिला आहे यावेळी उपस्थित असलेले राजेभाऊ लोंढे आरुण गुंड अमर पाटील विनोद शिंदे समिर देशपांडे सूंदर नाईकवाडे बिपिनचंद्र ठोंबरे दिनकर राऊत आशोक राऊत दलील इनामदार सुरेंद्र राऊत अभिजीत सत्वधर विष्णू राऊत बाळू इंगळे अमोल वळसे सूर्यकांत चवरे भैया शिंदे चंद्रकांत गुंड रामधन नेहरकर कैलास पवार सुनिल लोंढे अविनाश लोंढे गणेश आनेराव विष्णू नेहरकर सतिश जवकर केपी शहा गोविंद जाजू बाळू लोकरे दिपक डापकर चंदू सत्वधर बाळू सूर्यवंशी सचिन राऊत शिवाजी राऊत पोपट लोंढे आत्माराम शिंदे पांडूरंग लोंढे शेख चॉद बाळू ठाने युवराज डबरे भगिरथ दांगट भिमा दांगट भारत लोंढे सखाराम सत्वधर व
इतर असंख्य व्यापारी शेतकरी उपस्थित होते

error: Content is protected !!