ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – सागर कोळी

मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आ. सुभाष देशमुख, सरपंच अनिता कोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चनगोंडा हविनाळे, बाजार समितीचे माजी उपााध्यक्ष चंद्रकांत कुबसंगे, माजी जिप सदस्या विद्युलता कोरे, भिमाशंकर बबलेश्वर, रमेश नवले, यतीन शहा, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, रेखा कदम, गौरीशंकर मेंडगुदले, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या प्रिती कोरे, मोतीराम राठोड, निलेश हेळकर, विश्वनाथ हिरेमठ, उपस्थित होते.

तसेच यावेळी तंबाखु मुक्तीची शपथ घेण्यात आली आणि उपस्थितांचे सत्कार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनी केले. याप्रसंगी पोलीस पाटील यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!