ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

वसंतदादा पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

वसंतदादा पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

प्रतिनिधी / पाटोदा – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २० फेब्रुवारी रोजी ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे होते. त्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले, व्यासपीठावर पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. कुशाबा साळुंके, विद्यार्थी व कर्मचारी कल्याण समिती सचिव डॉ. बबन मोहिते, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बबन मोहिते यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. कुशाबा साळुंके यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

error: Content is protected !!