ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

लोकनेते डॉ.बाबु जोगदंड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार –विवेक कुचेकर

लोकनेते डॉ.बाबु जोगदंड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार –विवेक कुचेकर

बालाघाटावर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

(बीड प्रतिनिधी);- राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बालाघाटाचा बुलंद आवाज आमदार संदीप (भैय्या) क्षीरसागर यांचे निकटवर्तीय लोकनेते डॉ.बाबुरावजी जोगदंड साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विवेक कुचेकर यांनी दिली आहे.
लोकनेते डॉ.बाबुरावजी जोगदंड साहेब यांचा वाढदिवस १०जुलै रोजी प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात येतो याही वर्षी निराधार वृध्दांना आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वह्या पुस्तकाचे वाटप, शासकीय कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा भेट, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम घेवुन वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विवेक कुचेकर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!