ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

केज मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा परिवार म्हणजे” मुंदडा परिवार”.

स्व.डॉ.विमलताईंचा वारसा पुढे चालवणारे नेतृत्व म्हणजे आ.सौ, नमिताताई मुंदडा.

” केज मतदार संघाच्या आ. सौ नमिताताई मुंदडा यांनी विकासकामाची गंगा संपुर्ण मतदारसंघात आणली.

भाजपाचे जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोरजी मुंदडा यांनी जनतेशी असणारी मुंदडा घराण्याची नाळ तुटू दिली नाही.

मतदारसंघात जनतेच्या, शेतकऱ्यांच्या दारी, गावोगावी स्वतः फिरून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतात काकाजी .

खरोखरच केज मतदारसंघाचा विकास म्हणजे” ओन्ली नमिता ताई” आणि मतदार संघाच्या विकासासाठी आयुष्य वेचणारा परिवार म्हणजे “मुंदडा परिवार” अशी जनतेतून चर्चा होत आहे.

केज! प्रतिनिधि!

स्व.डॉ.सौ, विमलताईंचा वारसा खरोखर पुढे चालवणाऱ्या आमदार म्हणजे आ.सौ नमिता ताई मुंदडा,केज मतदार संघातील जनतेला विकासाच्या नेतृत्वाची उणीव त्यांनी कधीच भासू दिली नाही आमदार म्हणून जनतेची निवड अगदी सार्थ ठरवली आणि ती म्हणजे सौनमिता ताई मुंदडा यांनी. सत्ता असो किंवा नसो जेष्ठ सामाजिक नेते यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी वेळोवेळी सोडवून त्यांच्या वेळोवेळी मदतीला धावून जाण्याचे काम आजही न थकता अहोरात्र चालू आहे मतदारसंघात खेडोपाडी प्रत्यक्ष स्वतःफिरून मतदार संघातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात, शेतकऱ्यांची लाईटची, डी.पी. ची कामे,रस्त्याची कामे, लग्नसमारंभ असो किंवा दुःखाच्या वेळी काकाजी नेहमीच धावत जावून जनतेच्या सुख दुःखात सहभागी होवून काकाजी हे केज मतदारसंघातील जनतेसाठीच आहेत हे दाखवून देतात, स्व.डॉ. सौ. विमलताई यांनी घेतलेल्या मतदारसंघाच्या विकासाचा वसा पुढे चालवण्याचे काम आ. सौ नमिताताई मुंदडा अगदी मनोभावे पार पाडत आहेत आज स्व. विमलताईंच्या रूपामध्ये मतदारसंघातील जनता आ. सौ,नमिता ताई मुंदडा यांच्या कडे पहात आहे, तीच कार्य तत्परता, चिकाटी, धाडस आणि मतदारसंघातील जनतेविषयी असणारी तळमळ, मंत्रालयामध्ये प्रत्येक टेबलवर स्वतः फिरुन केज मतदारसंघाची कामे मंजूर करून घेणाऱ्या आमदार म्हणजेच मुंदडा परिवाराच्या आ. सौ नमिताताई मुंदडा. मतदारसंघातील विकासाला चालना देण्याचे काम फक्त मुंदडा परिवारच करू शकतो हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे , भाजपाचे जेष्ठ नेते काकाजी यांनी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याना एकसंध ठेवून मतदार संघाच्या विकास कामाना गती देत सदैव कार्यतत्पर राहून नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर राहून गोरगरीब जनतेशी मुंदडा परिवाराची असणारी नाळ तुटू दिली नाही, दवाखान्याच्या कामासाठी तर अगदी चोवीस तास काकाजींचा फोन चालूच असतो. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जावू दिला नाही, त्यामुळेआगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकित भाजपाला मुंदडा परिवाराने केज मतदारसंघात केलेल्या विकासामुळे नक्किच फायदा होणार यात शंकाच नाही कार्यकर्ते सांभाळून, जनतेला दिलेला शब्द पाळून केज मतदारसंघाचा विकास करणारा परिवार म्हणजेच मुंदडा परिवार.स्व. डॉ. विमलताईंचा वारसा पुढे चालवणाऱ्या आ. सौ. नमिताताई मुंदडा, युवा नेतृत्व अक्षय भैय्या मुंदडा, आणि जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोरजी मुंदडा यांच्या परिवाराने स्वर्गीय विमलताईंनी लावलेल्या विकासाच्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष केला आणि केजमतदारसंघातील शेतकरी, गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम अहोरात्र कष्ट घेवून केले आहे. स्व. डॉ.विमलताईंसारखा इतिहास निर्माण करण्याचा दृढ निश्चय मनात ठेवून सर्वप्रथम मायबाप, गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून गावोगावी फिरून विकासकामे करावी लागतात तसेच आमदार करण्यासाठी ज्या सर्वसाधरण गोरगरीब लोकांनी मोठया अपेक्षेने आपणास मतदान करून विधानसभेत पाठवण्याचे काम केले आहे हे न विसरता अंत्यविधि, सावडणे, वाढदिवस,लन समारंभ, दुकान उद्धघाटन, सदिच्छा भेट, वास्तूशांती, या कार्यक्रमांना भेटी देवून जनतेशी असणारी नाळ घट्ट करण्याचे काम मुंदडा परिवारानी केले आहे. केज मतदारसंघाचा विकास करण्यासाठी केज मतदारसंघातील खेडयापाडयातील, वाडी वस्त्या, तसेच गावागावातील शेतकऱ्यांच्या व आपणास निवडून दिलेल्या गोरगरीब जनतेच्या मुलभूत समस्या ,अडचणी, रस्ते, लाईट, पाणी, विविध मुलभूत सुविधां उपलब्ध करून देण्यासाठी मुंदडा परिवार जिवाचे रान करत आहे, जनतेने विधानभवनात पाठवले परंतू आपणाकडून त्यांचा अपेक्षाभंग होवू नये हि भावना मनी बांधून मतदार संघाच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचणारा परिवार म्हणजे मुंदडा परिवार आहे स्वर्गीय विमलताईंनी केज मतदारसंघात जवळपास ९० % गावात सभागृह, वीज, पाणी, आरोग्य सुविधा या साठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली आहे त्यांच्याच पावलावर पावूल ठेवून आ. सौ नमिता ताई या काम करत केज मतदारसंघातील विकास कामासाठी १२६ कोटी९६, लाख रुपयांचा निधि, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दुसऱ्या टप्यात केज विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासासाठी एकूण ४७ कोटी रुपये मंजूर, अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत केज विधानसभा मतदार संघाला ७५ लाख रु निधि, तसेच देवस्थान विकासासाठी ५ कोटी निधि केज मतदारसंघातील १० गावांना प्रत्येकी ५० लाख रू अशा भरघोष निधि प्राप्त करून दिला आहे.आहेत स्वतःचे लहान मुल पाठीशी बांधून केज मतदार संघाच्या विकासाचा गड सर करणाऱ्या (हिरकणी) आ. सौ, नमिताताई मुंदडा यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. येणाऱ्या २०२४,च्या निवडणुकीत याच कामाची पावती सौ, नमिता ताई यांना जनता देणार यात शंका नाही अशी चर्चा सध्या केज मतदारसंघातील जनतेतून होत आहे.

error: Content is protected !!