ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

केज येथे ना. धनंजय जी मुंडे यांचे होणार जंगी स्वागत.

*केज येथे ना. धनंजय मुंडे यांचे होणार जंगी स्वागत*
_________________
*केज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. – बजरंग सोनवणे*
_________________

केज प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे हे मंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. केज तालुक्याच्या वतीने गुरूवार दि.13 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वाजता पवनसुत निवासस्थानी त्यांचे जंगी स्वागताचे आयोजन करण्यात आले. तरी केज तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!