ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अंजनगाव कृषी साहित्य संघटना तर्फे चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदन

दिनांक 01/11/ 2023 रोजी धामणगाव रेल्वे येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सरकारने कृषी केंद्रावर टाकलेल्या जाचक अटीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. व अंजनगाव कृषी साहित्य संघटना तर्फे, अमरावती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विक्रम पाठक यांनी त्यांना निवेदन दिले. या वेळेस श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना त्वरित फोन करून यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्यात. यावेळेस भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. विलास कविटकर, माजी आमदार रमेश बुंदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड.पद्माकर सांगोळे, भाजपा तालुकाध्यक्ष रवि गोळे, अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष उमेश भोंडे आणि  मनीष मेन हे प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!