ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

प्रहार विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी शाम धुमाळे यांची निवड

सोमवार दिनांक 06/11/2023 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली, प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश खारोडे यांनी शाम धुमाळे यांचे सामाजिक कार्य लक्षात घेत, त्यांची प्रहार विद्यार्थी संघटनेच्या अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ति पत्र देऊन निवड केली असुन, त्याबद्दल शाम धुमाळे यांनी आमदार बच्चुभाऊ कडु व जिल्हाध्यक्ष आकाश खारोडे यांचे शतश: आभार मानले. तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वाढीसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे धुमाळे यांनी यावेळी प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रहार जनशक्ति पक्ष व विद्यार्थी संघटनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शाम धुमाळे यांच्या निवडीमुळे तालुक्याभरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

error: Content is protected !!