ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अमरावतीचे नवे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांचे आमदार रवी राणा यांनी केले स्वागत

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदी नव्यानेच आलेले विशाल आनंद सिंगुरी हे अमरावतीला रजू झाल्यानंतर त्यांचे बडणेरा विधासभेचे आमदार रवी राणा यांनी व युवास्वाभिमान पार्टीच्या वतीने पोलीस अधिक्षक विशाल आनंद सिंगुरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कामगिरी करता शुभेच्छा दिल्या. याा प्रसंगी प्रामुख्याने आमदार रवी राणा यांच्या समवेत विनोद गुहे, बाळू इंगोले, कर्नल प्रवीण केंद्रे, सिद्धार्थ कुसरे, शुभम उंबरकर, गजानन नांदुरकर, अजय बोबडे व इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!