ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

गेवराई ठाण्याचे प्रमुख प्रवीणकुमार बांगर यांचा गंगाधर काळकुटे यांच्या वतीने सत्कार

गेवराई ठाण्याचे प्रमुख प्रवीणकुमार बांगर यांचा गंगाधर काळकुटे यांच्या वतीने सत्कार

गेवराई :- गेवराई पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेप्रमुख प्रवीणकुमार बांगर यांचा राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी सत्कार करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

गेवराई पोलीस स्टेशनमध्ये नवीन कार्यरत पोलीस निरीक्षक श्री प्रवीणकुमार बांगर साहेब यांचा सत्कार करताना राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. गंगाधर नाना काळकुटे पाटील, छावा संघटनेचे प्रदेश संघटक तथा पोलीस बॉईज असोसिएशनचे महासचिव शामराव गायकवाड (पाटील), विलासराव खिसाडे (स्वाभिमानी शेतकरी संघटना छावा ता.सचिव), समाधान जी कागदे, बंटी यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!