ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बाधंकाम कामगाराना इस्त्राईल मध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकाच्या मध्यस्तीतीने काम करण्याची संधी, बीड जिल्ह्यातील बाधंकाम कामगारांनाी याच लाभ घ्याव – नगरसेवक अमर शेख

बाधंकाम कामगाराना इस्त्राईल मध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकाच्या मध्यस्तीतीने काम करण्याची संधी, बीड जिल्ह्यातील बाधंकाम कामगारांनाी याच लाभ घ्याव – नगरसेवक अमर शेख
बीड प्र;- इस्त्राईल मध्ये नोकरीच्या संधीसाठी कुशल बाधंकाम कामगारांकडून अर्ज मागवण्याची कार्यवाही कौशल्य रोजगार उद्धोजकताआणी नाविन्यता विभागकडून सुरू झाली असुन इच्छूक बाधंकाम कामगारांनी लाभ घ्यावा असे अव्हान महाराष्ट्र बाधंकाम कामगार सघंटनेचे सस्थापक अध्यक्ष नगरसेवक अमर शेख यांनी केले इस्त्राईल मधील बाधंकामक क्षेत्रात सुरक्षित वातवरणात आणी चागंल्या वातावरणात काम मिळावे या साठी महाराष्ट्र शासन सर्वौतोपरी प्रयत्न करणार अशी माहीती कौशल्य, रोजगार ,उद्धोजकता व नाविण्यता विभाग यांनी दिली असल्याचे माहीती दिली पुढे बोलताना कामागार सघंटनेचे अध्यक्ष नगरसेवक अमर शेख यांनी म्हटले भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन (NSDC) इटंरनॅाशनल आणी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने बाधंकाम कामगांरासाठी इस्त्राईल मध्ये काम करण्याची संधी मिळत आहे महाराष्ट्र शासन सर्वातोपरी या बाधंकाम कामगारानां मार्गदर्शन करण्यात येईल अॅाफ लाईन अर्ज करण्या करीता जिल्हास्तरावर कौशल्य रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन दिले जातील अधीक माहीती साठी महाराष्ट्र बाधंकाम कामगार बीड जिल्हा कार्यालय इन्डेन गॅास बार्शी नाका तेलगांव रोड येथे सपर्क साधावे अशी माहीती सघंटनेचे सस्थापक अध्यक्ष नगरसेवक अमर शेख यांनी केले
error: Content is protected !!