ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

ओम साई प्रतिष्ठान शिव जन्मोत्सव मंडळाची शिवजयंती साजरी

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

ओम साई प्रतिष्ठान रुपेश कर्पेकर मित्र परिवार तर्फे 2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्थापना सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी आणि पत्रकार कृष्णा रेळेकर याच्या हस्ते महापूजा करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर, आधार स्तंभ गणेश भाऊ कोमकर(पुणे), अध्यक्ष सोहम खैरावकर पाटील, आणि उपाध्यक्ष शुभम वर्देकर सेक्रेटरी उमेश आंदेली,खजिनदार राजेश वर्देकर,पुजासमिती करण वाडेकर,शुभम कुंदूर, सुमित गाडेकर,सुर्यकांत पाटील, साईराज वर्देकर, आर्यन पालकर, संतोष वर्देकर,धर्मेंद्र कर्पेकर, दीपक भाऊ जाधव, राजू भाऊ रासुरे, विनोद कर्पेकर,प्रभाकर निर्गुणकर,अनंत पांढरे, अमोल गादेकर, संतोष वर्देकर, अनिकेत अलकुंटे,राजू पालकर, लक्ष्मीकांत सुतार, महेंद्र वाडेकर, विकास कुंदूर,रोहन जाधव, बॉबी कर्पेकर,किरण गायकवाड,अमर पांढरे,बससू मनगोली, सागर भिंगारें,सागर कर्पेकर,शिव वर्देकर आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये शिवजयंती उस्ताहात साजरी करण्यात आली.

error: Content is protected !!