ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त ए.आर फाउंडेशन तर्फे पाणपोईची सोय

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संजय कुंभार

संत सेवालाल महाराज जयंती मध्यवर्ती महोत्सव मंडळ सोलापूर येथे गावोगावातून मिरवणूक बघायला आलेल्या भक्तांसाठी मिरवणूक मार्गावर अनेक जागी ए.आर फाउंडेशन कडून पाणपोईची सोय करण्यात आली होती प्रत्येक वर्षा प्रमाणे यावर्षीही भरपूर भक्तांनी याचा लाभ घेतला.यावेळी ए.आर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिकेत राठोड यांच्या सोबत नागठाण कर्नाटकचे आमदार देवानंदजी चव्हाण , माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, मेनका राठोड,शैलजा राठोड,मार्ग फाउंडेशन चे संतोष पवार, अध्यक्ष युवराज नाना चव्हाण, युवराज भैय्या राठोड,कविता ताई चव्हाण व बंजारा समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते..

error: Content is protected !!