ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत पत्रकारांच्या हस्ते शिवजयंती साजरी

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत पत्रकारांच्या हस्ते शिवजयंती साजरी

जामखेड प्रतिनिधी;-अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा जामखेड येथे पत्रकार संजय वारभोग व धनराज पवार यांच्या हस्ते व बॅंकेचे संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, पत्रकार संजय वारभोग, धनराज पवार, उच्चाधिकार शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजीव मडके, पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष पांडुरंग मोहळकर, बॅंकेचे शाखा व्यवस्थापक मुकुंद ढवळे, कॅशिअर दिगंबर माने, संतोष मुरुमकर, संतोष उगले, संतोष कुऱ्हे, सुरक्षा रक्षक घायतडक व इंगळे हे उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. व विविध
मान्यवरांकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!