ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मंद्रूप सरकारी रुग्णालयातील पेशंटांना दूध पाकीट, ब्रेड व केळी वाटप

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी- संजय कुंभार

19 फेब्रुवारी 2024 रोजी फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य संघटना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मंद्रूप सरकारी रुग्णालयातील पेशंटांना दूध पाकीट, ब्रेड व केळी वाटप करण्यात आले.
यावेळेस फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष साहिल भाई शेख, उपाध्यक्ष शंकर भोई, धनराज डी जे रोहन कांबळे शाहिद शेख अजित कांबळे शिवाजी भोई सचिन चव्हाण नियास शेख , विजय कोळी, आयान बागवान, अमन शेख ,श्रीधर काळे ,सोयल शेख यांच्या समवेत फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य संघटनेचे सहकारी  बहुसंख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!