ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

कानेश्वर विद्यालयात निरोप सभारंभ कार्यक्रम संपन्न.

कारेश्वर विद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न .

केज ! प्रतिनिधी.

केज तालुक्यातील मौजे कानडीमाळी येथील कानेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संतोषजी गरडे तर प्रमुख पाहुणे अनंतराव गवळी , आरुणराव गिते , सचिनराव खाडे , नरहरी काकडे , आत्माराम राऊत हे होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तुम्ही स्वतःच अस्तित्व निर्माण करून स्वावलंबीबना म्हणजे आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण आपल्या आयुष्यात येणार नाही याची काळजी घ्या . तसेच यावेळी त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सायली राऊत तर आभार साक्षी आगरकर यांनी मानले .

error: Content is protected !!