ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,शाखा अहमदनगर जिल्हा संघटक पदी प्रताप पवार

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,शाखा अहमदनगर जिल्हा संघटक पदी प्रताप पवार

ॲड.डॉ अरुण जाधव यांच्या वतीने सन्मान

जामखेड प्रतिनिधी;-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,

(शाखा अहमदनगर) जिल्हा संघटक पदी प्रताप पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. आज रोजी वंचित बहुजन आघाडी , भटके विमुक्त राज्यसमन्वयक ॲड.डॉ अरुण जाधव यांच्या वतीने प्रताप पवार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ॲड डॉ अरुण जाधव म्हणाले की, तरुण आणि हुशार आणि सर्वगुणसंपन्न असलेले प्रताप पवार यांच्याकडून निश्चितच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकामी आणि समाजात शिक्षकांची पत अजून उंचावण्यासाठी मदत होईल.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, सचिन भिंगारदिवे, द्वारका पवार’, रेश्मा बागवान,राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड , सुरज तायडे, प्रेरणा खडके, अस्मिता तायडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!