ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

जागतिक महिला दिनानिमित्त किस्कींदा पांचाळ यांना रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

जागतिक महिला दिनानिमित्त किस्कींदा पांचाळ यांना रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
बीड (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा विश्व महिला सेवाभावी संघटनेच्या अध्यक्षा किस्कींदा पांचाळ यांना वेध फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार 2024 झाला असुन किस्कींदा  पांचाळ यांच्या गोरगरीब, शोषित, वंचित यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मोलाची भुमिका बजावली असुन त्यांच्या माध्यमातून अनेकांना दिलासा मिळाला आहे. याच सामाजिक कार्याची दखल घेऊन वेध फाऊंडेशन च्या अध्यक्षा स्वातीताई मोराळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त 36 राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली असुन 36 जिल्हे,36 पुरस्कार कार्यक्रमांतर्गत दि.8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजीराव देशमुख सभागृह रामलीला मैदान हिंगोली या ठिकाणी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रणरागिणी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून किस्कींदा  पांचाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
error: Content is protected !!