ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

नांदेड शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

नांदेड शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड (प्रतिनिधी):-शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात धक्क जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

नांदेड शहरातील काही भागात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात धक्क जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. धक्याची तीव्रता 1.5 रिष्टर स्केल इतकी होती. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातील भूकंपमापक यंत्रावर भूकंपाची नोंद झाली आहे. 6 वाजून 18 मिनिटांनी धक्के जाणवले आहेत

error: Content is protected !!