ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

*साबला येथे लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप.*

केज ! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त साबला येथील सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांच्या हस्ते . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , साबला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कटारे वस्ती , साबला , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , आनंदवाडी , साबला . या तिनही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले . या वेळी मुख्याध्यापक हनुमंत कटारे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कटारे वस्ती , साबला . सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ – ग्रामपंचायत कार्यालय साबला .मुख्याध्यापक धनंजय धाट – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , साबला . श्रीमती वंदना फाटे सहशिक्षिका , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साबला . मुख्याध्यापक किरणराव जगदाळे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदवाडी, साबला . श्रीमती प्रांजली घाडगे सहशिक्षिका , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , ‘ आनंदवाडी , साबला , इत्यादींच्या उपस्थित तिनही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला .

error: Content is protected !!