ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आज तुळापुर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बीड शहर प्रमुख दत्ता शेळके पाटील यांच्या जन्मदिना निमित्त सामाजिक उपक्रम घेउन जन्म दिवस साजरा करण्यात आला

आज तुळापुर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बीड शहर प्रमुख दत्ता शेळके पाटील यांच्या जन्मदिना निमित्त सामाजिक उपक्रम घेउन जन्म दिवस साजरा करण्यात आला
दिनांक 20/03/2024 या रोजी तुळजापूर येथे जगदंबा मातेचे आशीर्वाद घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड शहर प्रमुख दत्ता शेळके पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त तुळजापूर येथे येणाऱ्या भावीक भक्तांना पाणी बॉटल व फळांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष नारायणराव थोरात सर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे पाटील कार्याध्यक्ष आदिनाथ रावजी पिंगळे पाटील बीड तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे जिल्हा सरचिटणीस भागवत बादाडे जिल्हा संघटक विलास सातपुते जिल्हा उपाध्यक्ष साई राम जगताप तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने वडवणी तालुका अध्यक्ष सुशील कदम पाटोदा तालुका अध्यक्ष बप्पा साहेब हुले पाटील उद्योग शेलचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सुमंत खांडे सर शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास शिंदे सर विठ्ठल संत सच्चिदानंद शिंदे सुरेश गिराम विलास आबुस योगेश रोहिटे व संघटनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
error: Content is protected !!