ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

गेवराई शहरांमध्ये श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार

गेवराई शहरांमध्ये श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार

श्रीराम नवमीची कार्यकारणी विकास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर

अध्यक्ष विजय सुतार उपाध्यक्ष योगेश मोटे,धीरज तापडिया सचिव राहुल मामडे व नंदकिशोर चव्हाण

गेवराई प्रतिनिधी;- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेवराई शहरांमध्ये मोठ्या उत्साहात व ढोल ताशाच्या गजरात श्रीराम नवमी साजरी होणार असल्याची माहिती बजरंग दलचे विकास पवार यांनी दिली तर यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या.
बजरंग दल चे विकास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 19 मार्च रोजी शहरातील सोमेश्वर मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वानुमते अध्यक्ष पदी विजय सुतार, उपाध्यक्षपदी योगेश मोठे, धीरज तापडिया, सचिव राहुल मामडे, नंदकिशोर चव्हाण तर सहसचिव प्रसाद परळकर यांच्या निवडी करण्यात आल्या यावर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे तर त्या दिवशी सकाळी संजय नगर येथून मोटरसायकल रॅली ही निघणार आहे. या बैठकीला श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!