ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

दंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलम

दंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलम
बीड शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक बैठका घेणार.
बीड (प्रतिनिधी):- मोदी शाही संपवण्यासाठी आणि भ्रष्टाचार आणि महंगाईचे उच्चाटन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना साथ द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी केले आहे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार आणि माजी आमदार सय्यद सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग बप्पा च्या विजयासाठी आणि त्याचे तुतारी हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी बीड शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा आणि बैठका घेणार असल्याचे खुर्शीद आलम यांनी म्हटले आहे नागरिकांनी अतिशय जागरूकपणे संरक्षण शिक्षण आरक्षणासाठी तसेच बेरोजगारी भ्रष्टाचारी आणि मोदींच्या तानाशाहीच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नावासमोरील माणूस धारी तुतारी या चिन्हावर बटन दाबून त्यांना देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवावे असे आवाहन खुर्शीद आलम यांनी केले आहे,
error: Content is protected !!