ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

निलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचार

निलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचार

जामखेड प्रतिनिधी;-प्रचारासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्यासाठी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी ‘घर ते घर’ प्रचाराचा वेग वाढविला आहे.आज रोजी जामखेड शहरातील मोरे वस्ति,शिक्षक काॅलनी,विद्या काॅलनी, संताजी नगर, शिवाजी नगर,दत्त नगर येथे निलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर टू घर प्रचार केला.

यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा, नगरसेवक मोहन पवार,अमित जाधव, संभाजी राळेभात,महेंद्र राळेभात, प्रशांत राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, प्रविण उगले,अजय भोसले,वसीम सय्यद, कुंडल राळेभात, रमेश आजबे, मिनीनाथ लटके,महेश राळेभात, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, संदीप गायकवाड, बाबासाहेब मगर,अक्षय खिळे,राम बाबर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आघाडीचे निलेश लंके आणि महा युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने चुरस वाढली आहे. ती प्रचारातही आहे.

चौकट

लोकसभा निवडणूक प्राचारासाठी मित्र पक्ष शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) , काँग्रेस कुठे दिसत नाही.मित्र पक्षाची नाराजी कोण दूर करणार?

error: Content is protected !!