ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!
बीड 06  प्रतिनिधि ;- बीड लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी काल रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या शहरातील जन संपर्क कार्यालयातील भेट दिली. त्यावेळी  उपस्थतीत सर्व पदाधीकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
रिपाईचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले माहायुतीचे घटक पक्ष म्हणून सोबत काम करत असून, लोकसभा निवडणूक प्रचारात राज्यात त्यांचा झंझावती दौरा सुरू आहे. बीड लोकसभा मतदार संघात महायुतीचे सर्व घटक पक्ष पंकजाताईच्या विजयासाठी परिश्रम घेत असून काल उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी शहरात रिपाई युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन प्रमुख कार्यकर्त्यांशी सू- संवाद साधला.  सुरवातीला पप्पू कागदे यांनी पुष्पहार घालून उमेदवाराचे स्वागत केले.
यावेळी राजू जोगदंड जिल्हा सरचिटणीस, किसन चांगडे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, महादेव उजगरे, सचिन कागदे, दशरथ सोनवणे, दीपक कांबळे, अशोक साळवे, अरुण भालेराव, नरेंद्र जावळे, अरुण निकाळजे, गोवर्धन वाघमारे, उत्तम मस्के, मायाताई मिसळे, दशरथ शिंदे, सादीक कुरेशी, संदीपान डोंगरे, अजित सिरसट, भगवान ससाणे,  बंटी गायसमुद्रे, बबन मस्के, आदि प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!