ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

आज रावेर पंचायत समिती सभापती निवडणूक पार पडली यांत सभापती सौ.कविता हरिलाल कोळी यांची निवड

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

उप.सभापती सौ.धनश्री
संदीप सावळे यांची निवड करण्यात आली या सर्व प.स.सदस्य यांनी मतदान केले यांत निवड प्रक्रिया पार पडली असे रावेर तहसीलदार सौ उषा राणी देव गुणे व रावेर प.स. बिडियो मॅडम सौ.दिपाली गोतवाल यांनी घोषित केले की रावेर प.स. सभापती सौ. कविता हरीलाल कोळी यांची प. स. रावेर सभापती बिन विरोध निवड करण्यात आली असे रावेर तहसीलदार सौ उषा राणी देव गुणे यांनी सांगितले व तसेच उप.सभापती सौ.धनश्री संदीप सावळे यांची निवड करण्यात आली तसेच रावेर भा.ज.पा तर्फे दोन्ही उमेदवारांच स्वागत करण्यात आलं भा.ज.पा
जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे व भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी स्वागत केले यांत तसेच कोळी समाजा तर्फे स्वागत करण्यात आले व तसेच धनगर समाजा तर्फे स्वागत करण्यात आले यांत स्थापने पासून पहिल्यांदाच कोळी समाजाला मान मिळाला

error: Content is protected !!