ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सभापती पदी सौ.कविता हरिलाल कोळी यांची निवड.

सभापती पदी सौ.कविता हरिलाल कोळी यांची निवड.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️उमेश कोळी | रावेर.
उप.सभापती सौ.धनश्री संदीप सावळे यांची निवड करण्यात आली यासाठी सर्व प.स.सदस्यांनी मतदान केले यात निवड प्रक्रिया पार पडली असे रावेर तहसीलदार सौ. उषा राणी देवगुणे व रावेर पं.स. बि.डि.ओ. सौ.दिपाली गोतवाल यांनी घोषित केले. रावेर पं.स.सभापती सौ. कविता हरीलाल कोळी यांची पं. स. रावेर सभापती बिन विरोध निवड करण्यात आली असे रावेर तहसीलदार सौ.उषा राणी देव गुणे यांनी सांगितले तसेच उप.सभापती सौ.धनश्री संदीप सावळे यांची निवड करण्यात आली.
यानंतर रावेर भा.ज.पा तर्फे दोन्ही उमेदवारांचे स्वागत करण्यात आले भा.ज.पा
जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे व भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी स्वागत केले. तसेच यावेळी कोळी समाजा तर्फे स्वागत करण्यात आले व तसेच धनगर समाजा तर्फे स्वागत करण्यात आले यांत स्थापने पासून पहिल्यांदाच कोळी समाजाला मान मिळाला.

error: Content is protected !!